जगातील सर्वात मोठे कार्यालय आहे भारतात

 जगातील सर्वात मोठी ऑफिस इमारत अमेरिकेत नसून भारतात आहे चला जाणूया सविस्तर  भारतातील एका इमारतीला जगातील सर्वात मोठे ऑफिस इमारतीचा दर्जा मिळाला आहे. गुजरातमधल्या सुरत शहरात जगातील सर्वात मोठे कार्यालय बनवण्यात आले आहे. जगातील सर्वात मोठ्या कार्यालयामध्ये अमेरिकेच्या पेंटागॉनचे कार्यालय पहिले होते. त्याला पण आपण मागे टाकले आहे. हे कार्यालय भारतात तयार झाले आहे. त्या

चांद्रयान-३: भारताची तिसरी चंद्र मोहीम

  भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने चंद्रयान1 चंद्रयान2 अशा अनेक मोहिमा पार पाडल्या परंतु चंद्रयान 2 च्या वेळी  सॉफ्ट लँडिंग अयशस्वी झाले होते. त्यामुळे ही मोहीम अपूर्ण राहिली होती.  परंतु इस्रो ने परत ही मोहीम हाती घेतली आहे. चंद्रयान-3 मोहीम भारतासाठी महत्त्वाची मानली जात असून या मोहिमेकडून अनेक अपेक्षा आहेत. भारताची तिसरी चंद्र मोहीम

रेशन दुकान बनणार मिनी बँक

  महाराष्ट्र सरकारने रेशन दुकानांचे मिनी बँकांमध्ये रूपांतर करणार असल्याची घोषणा केली आहे. राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात बँकिंग सेवा पुरविण्याच्या सरकारच्या योजनेचा हा एक भाग आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी हा मोठा निर्णय घेतलाय. शासनाच्या माध्यमातून यासाठी मंजुरी देण्यात आली आहे याच्या संदर्भातील शासन निर्णय 20 जून 2023

टायटन पाणबुडीचा स्फोट-5 जणाचा मृत्यू

  18 जून 2023 रोजी ओशनगेट एक्स्पिडिशन्सद्वारे चालवलेले टायटन नावाची पाणबुडी टायटॅनिक जहाजाचे अवशेष पहायला जाताना गायब झाली.उत्तर अटलाटिंक महासागरात रविवारी ही मोहिम सुरु झाली होती. तब्बल १११ वर्षांपूर्वी अटलांटिक महासागरात बुडालेल्या टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या पाणबुडीतील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे मानले जात आहे. टायटन सबमर्सिबलमध्ये पाच लोक होते ओशनगेटचे संस्थापक स्टॉकटन रश, पाकिस्तानी  उद्योजक शहजादा दाऊद आणि

भारतीय वैज्ञानिकांना पृथ्वी वरील १५ दुर्मिळ घटक शोधण्यात यश

भारतीय वैज्ञानिकांना आंध्रप्रदेश अनंतपुर मध्ये पृथ्वी वरील १५ दुर्मिळ घटक मिळविण्यात यश भारतीय वैज्ञानिकांना आंध्र प्रदेश अनंत पुर मध्ये पृथ्वी वरील  दुर्मिळ १५ घटक मिळविण्यात यश मिळाले आहे पण अजून आपल्याला जमिनीमध्ये खोल खड्डे करून हे पहावे लागणार  कि हे घटक किती प्रमाणात आहेत आणि हे घटक मिसळ युक्त तर नाही ना असो पण हि