जेमिनी एआय गुगल चे शक्तिशाली जनरेटिव्ह ए आयअसिस्टंट
परिचय Google चे Gemini AI हे आजच्या जगातील सर्वात प्रगत मल्टिमोडल AI मॉडेल्सपैकी एक आहे. याची सुरुवात २०२३ मध्ये Bard नावाने झाली होती होती. नंतर २०२४ मध्ये त्याचे नाव Gemini ठेवण्यात आले. हे Google DeepMind द्वारे विकसित केले गेले आहे आणि टेक्स्ट, इमेज, व्हिडिओ, ऑडिओ इत्यादी विविध प्रकारच्या डेटावर काम करते.Gemini केवळ चॅटबॉट नाही तर