आंतरराष्ट्रीय योगा दिन २०२६
International Yoga day 2026 आंतरराष्ट्रीय योग दिन प्रत्येक वर्षी २१ जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. हा केवळ एक सण नाही. तर प्राचीन भारतीय परंपरेचा जागतिक स्तरावर झालेला गौरव आहे. योग ही केवळ व्यायामाची पद्धत नाही तर शरीर, मन आणि आत्मा यांचा समन्वय साधणारी एक संपूर्ण जीवनशैली आहे. आजच्या धावपळीच्या,