५ जून विश्व पर्यावरण दिन २०२६
5 june World Environment Day 2026 विश्व पर्यावरण दिन २०२६: निसर्गापासून प्रेरणा घेऊन हवामानासाठी आपल्या भविष्यासाठी५ जून जगभरात हा दिवस विश्व पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. २०२६ च्या या दिवशी आपण पुन्हा एकदा आपल्या पृथ्वीच्या आरोग्याचा विचार करतो. यावर्षीची थीम आहे – “Inspired by Nature. For Climate. For Our Future.” म्हणजे निसर्गापासून प्रेरणा घेऊन,