१८आयुर्वेदिक घरगुती उपाय मराठी माहिती
18 Ayurvedic home remedies आयुर्वेद आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण त्वरित परिणाम देणाऱ्या रसायनात्मक औषधांकडे वळतो. पण त्याचे दुष्परिणाम नंतर भोगावे लागतात. अशा वेळी आयुर्वेदिक घरगुती उपाय हा पर्याय प्रभावी आणि सुरक्षित ठरतो. भारतीय आयुर्वेद म्हणजेच जगातील सर्व प्राचीन वैद्यकीय प्रणालींपैकी एक समजली जाते. आयुर्वेद हे “जीवनाचे विज्ञान” आहे आणि शरीर, मन, आत्मा आणि पर्यावरण यांच्यातील संतुलन