हृदयविकार कारणे व आयुर्वेदिक उपचार मराठी माहिती
Heart disease cause and treatment Marathi mahiti 2025 Heart मित्रांनो सकाळी वर्तमानपत्र उघडल्यानंतर आपण निधन वार्ता नावाचे कॉलम रोजच पाहतो.ज्यामध्ये बरेचसे अपरिचित असून देखील जेव्हा एखाद्या तरुणाचा फोटो पाहतो. तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं व ती बातमी आपण पूर्णपणे वाचतो. वयाच्या तिशी चाळीसी मध्ये काही त्रास नसताना अचानक एखाद्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असे वाचतो.