हृदयविकार कारणे व आयुर्वेदिक उपचार मराठी माहिती
Heart मित्रांनो सकाळी वर्तमानपत्र उघडल्यानंतर आपण निधन वार्ता नावाचे कॉलम रोजच पाहतो.ज्यामध्ये बरेचसे अपरिचित असून देखील जेव्हा एखाद्या तरुणाचा फोटो पाहतो. तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं व ती बातमी आपण पूर्णपणे वाचतो. वयाच्या तिशी चाळीसी मध्ये काही त्रास नसताना अचानक एखाद्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असे वाचतो. तेव्हा ज्येष्ठ नागरिक देखील विचारात पडतो. मनामध्ये त्याचे