कोल्हापूर संस्थापिका महाराणी ताराराणी
कोल्हापूर संस्थापिका महाराणी ताराराणी: मराठ्यांची योद्धा राणी Kolhapur Founder Maharani Tararani marathi mahiti छत्रपती ताराराणी ज्यांना महाराणी ताराबाई भोसले असेही म्हणतात. त्या मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम भोसले यांच्या पत्नी होत्या. त्या एक कुशल योद्धा आणि रणनीतीकार होत्या. औरंगजेबाच्या नेतृत्वाखालील मुघल सैन्याविरुद्ध मराठा साम्राज्याचे रक्षण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.