ताजमहाल-जगातील सात आश्चर्या पैकी एक
ताजमहाल Taj Mahal the seventh wonder of the world ताजमहाल ही भारतातील आग्रा येथे स्थित एक प्रतिष्ठित समाधी आहे. हे जगातील सर्वात भव्य वास्तुशिल्पा पैकी एक मानले जाते.आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. ताजमहालाच्या निर्माणाचे श्रेय मुघल शासक शाहजहान ला दिले जाते. शाहजहान याने भारतावर इसवी सन 1628 ते 1658 पर्यंत शासन केले.ताजमहालचा संक्षिप्त इतिहास