उष्माघाताचे दुष्परिणाम जाणून घेऊया
heatstroke effects marathi information उष्माघात उष्माघात म्हणजे हिट स्ट्रोक होय. यामध्ये प्रखर तापमानाला सामोरे गेल्याने आपल्या शरीरातील उष्णता संतुलन करणारी संस्था बिघडते. जर आपण उष्णतेमध्ये बराच वेळ काम केले आणि आपण पाणी किंवा इतर तरल पदार्थांचे सेवन नाही केले तर ही परिस्थिती उद्भवते. अति उष्णतेने शरीरातले तापमान अकस्मात उच्च पातळीवर जाते. उष्माघात झाल्यावर आपले शरीर