जगातील सर्वात मोठे कार्यालय आहे भारतात
जगातील सर्वात मोठी ऑफिस इमारत अमेरिकेत नसून भारतात आहे चला जाणूया सविस्तर The worlds largest office is in India. भारतातील एका इमारतीला जगातील सर्वात मोठे ऑफिस इमारतीचा दर्जा मिळाला आहे. गुजरातमधल्या सुरत शहरात जगातील सर्वात मोठे कार्यालय बनवण्यात आले आहे. जगातील सर्वात मोठ्या कार्यालयामध्ये अमेरिकेच्या पेंटागॉनचे कार्यालय पहिले होते. त्याला