थॉमस एडिसन मराठी माहिती
थॉमस अल्वा एडिसन: जग प्रकाशित करणारा संशोधक Thomas Edison information in marathi Thomas Edison Marathi information थॉमस अल्वा एडिसन इतिहासातील सर्वात महान संशोधकांपैकी एक असे नाव आहे. ज्याला परिचयाची गरज नाही. त्याच्या अतुलनीय आविष्कारांनी केवळ जगच प्रकाशित केले नाही तर आधुनिक तंत्रज्ञान युगाचा पायाही घातला.आज प्रत्येक घरामध्ये लाईट आहे गरिबांच्या घरी देखील प्रकाश असतो याचं