गणेश चतुर्थी 2023 ची माहिती
गणेश चतुर्थी : 2023 ची माहिती: Ganesh chaturthi 2023 information in marathi गणेश चतुर्थी हा सण भारतभर साजरा केला जातो. तसेच तो विदेशात ही साजरा केला जातो. श्रावण महिना लागला की सणांना सुरुवात होते. नागपंचमी गोकुळाष्टमी नंतर महाराष्ट्रात वेध लागतात ते म्हणजे गणेश चतुर्थीचे. भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते.