प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना महाराष्ट्र
Pradhanmantri suryghar yojana 2025 प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना महाराष्ट्र सूर्य घर योजना काय आहे? प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना ही एक सरकारी योजना आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना फेब्रुवारी 2024 मध्ये सुरू केली आहे. याचा उद्देश देशभरात सौरऊर्जेचा अवलंब व्हावा हा आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाच्या छतावर सोलर पॅनल