अक्षय तृतीयेचे महत्त्व जाणून घेऊया
अक्षय तृतीया Akshaya Tritiya importance information in marathi हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया असे म्हणतात. अक्षय तृतीयेचे महत्त्व अन्यनसाधारण असे आहे. अक्षय तृतीया ही तिथी साडेतीन मुहूर्तातील एक तिथी मानली जाते. अक्षय याचा अर्थ क्षय न पावणारे, नाश न पावणारे. अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्याही शुभकार्याचा व