आषाढी एकादशी वारी मराठी माहिती 2025
आषाढी एकादशी वारी मराठी माहिती 2025 आधुनिक आषाढी वारी २०२५ 2025 साली पारंपारिक आषाढी वारीचे स्वरूप तंत्रज्ञानाशी जोडले गेले आहे. यालाच ए आय दिंडी असे म्हटले जाते. केवळ वारकरी संप्रदायातील नव्हे तर भाषा, वय ,ठिकाण, कामाचे स्वरूप या पलीकडे जाऊन सर्वांना वारीमध्ये सहभागी करता यावे हा यामागचा हेतू आहे. आषाढी एकादशी चे महत्व आषाढी एकादशीच्या