IAS अधिकारी कसे व्हावे

How to become an IAS officer आय ए एस अधिकारी भारतीय नोकरशाहीत सर्वात वरच्या स्तरावर असतो. ही नोकरीसाठी सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. अनेक विद्यार्थ्यांचे आय ए एस होण्याचे स्वप्न असते.परंतु त्यांना आय ए एस अधिकारी कसे व्हावे हे माहीत नसते. या लेखात आपण आय ए एस अधिकारी कसे व्हावे याची माहिती पाहूया.     

चांद्रयान-३: भारताची तिसरी चंद्र मोहीम

Chandrayaan 3 Indias third lunar mission     भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने चंद्रयान1 चंद्रयान2 अशा अनेक मोहिमा पार पाडल्या परंतु चंद्रयान 2 च्या वेळी  सॉफ्ट लँडिंग अयशस्वी झाले होते. त्यामुळे ही मोहीम अपूर्ण राहिली होती.  परंतु इस्रो ने परत ही मोहीम हाती घेतली आहे. चंद्रयान-3 मोहीम भारतासाठी महत्त्वाची मानली जात असून या मोहिमेकडून

मेंदू खाणारा अमीबा: नेग्लेरिया फौलेरी

Brain-eating amoeba Naegleria fowleri कोरोनानंतर आता असाच एक सूक्ष्मजीव (brain eating amoeba) हे आव्हान देतो आहे.             केरळ मधून एक आगळीवेगळी बातमी समोर आली आहे. एका आगळ्यावेगळ्या आजाराने १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या अजाराला ‘ब्रेन इटिंग अमिबा असं म्हंटल जात आहे. केरळमध्ये दूषित पाण्यात राहणारा अमीबा या मुलाच्या

अटल पेन्शन योजना -सुरक्षित भविष्य

Atal Pension Yojana Secure Future अटल पेन्शन योजनेद्वारे तुमचे भविष्य सुरक्षित करा.    योजनेचा परिचय:  निवृत्तीचे नियोजन हे वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे.  असंघटित क्षेत्राला सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याची गरज ओळखून भारत सरकारने अटल पेन्शन योजना (APY) सुरू केली.  या अग्रगण्य योजनेचे उद्दिष्ट असंघटित क्षेत्रातील सर्व नागरिकांसाठी विशेषत: कमी उत्पन्नाच्या नोकऱ्यांमध्ये गुंतलेल्यांसाठी शाश्वत

लाकडी घाणा शुद्ध तेलाचे फायदे

Benefits of cold pressed oil आपले पूर्वज लाकडी घाण्याचे तेल खात होते म्हणून ते दीर्घायुष्यी होते.    लाकडी घाण्यावरचे तेलच सर्वोत्तम कारण तेल काढताना लाकडी घाणा असल्यामुळे तेल बियांवर जास्त दाब दिला जात नाही. शिवाय हा घाणा एक मिनिटात चौदा वेळा फिरतो. त्यामुळे लाकडी घाण्यात तेल काढताना तेलातील एकही घटक कमी होत नाही. कोणत्याही प्रकारचे

समान नागरी कायदा (Uniform Civil Code)काय आहे.

What is the Uniform Civil Code समान नागरी कायदा म्हणजे सर्वांसाठी एकच नियम. समान नागरी कायद्यांतर्गत विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक घेणे अशा खासगी बाबींमध्ये सर्वधर्मीय लोकांसाठी समान नागरी कायद्याच्या रूपात एकच कायदा अस्तित्वात असेल. म्हणजेच विवाह, घटस्फोट आदी बाबींमध्ये एखाद्या व्यक्तीचा धर्म, धार्मिक प्रथा याचा विचार न करता समान कायदा लागू होईल. सध्या भारतात वैयक्तिक कायद्याचे

सुकन्या समृद्धी योजना (SSY)

Sukanya Samriddhi Yojana SSY सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही एक योजना आहे. सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकार द्वारा 22 जानेवारी 2015 साली माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बेटी बचाओ बेटी पढाओ (BBBP) या अभियानाअंतर्गत सुरू करण्यात आलेली मुलींसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना महिला आणि बाल विकास मंत्रालय, मानव संसाधन विकास मंत्रालय आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

रेशन दुकान बनणार मिनी बँक

The ration shop will become a mini bank   महाराष्ट्र सरकारने रेशन दुकानांचे मिनी बँकांमध्ये रूपांतर करणार असल्याची घोषणा केली आहे. राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात बँकिंग सेवा पुरविण्याच्या सरकारच्या योजनेचा हा एक भाग आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी हा मोठा निर्णय घेतलाय. शासनाच्या माध्यमातून यासाठी मंजुरी देण्यात आली

राजश्री छत्रपती शाहू महाराज

Rajshree Chhatrapati Shahu Maharaj शाहू महाराजाचा २६ जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. प्रथम आपणं सर्वांना छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! राजश्री शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला होता. त्यांचे नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे होते. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव आबासाहेब घाटगे होते. तर त्यांच्या आईचे

टायटन पाणबुडीचा स्फोट-5 जणाचा मृत्यू

Titan submarine explosion kills 5   18 जून 2023 रोजी ओशनगेट एक्स्पिडिशन्सद्वारे चालवलेले टायटन नावाची पाणबुडी टायटॅनिक जहाजाचे अवशेष पहायला जाताना गायब झाली.उत्तर अटलाटिंक महासागरात रविवारी ही मोहिम सुरु झाली होती. तब्बल १११ वर्षांपूर्वी अटलांटिक महासागरात बुडालेल्या टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या पाणबुडीतील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे मानले जात आहे. टायटन सबमर्सिबलमध्ये पाच लोक होते ओशनगेटचे संस्थापक स्टॉकटन