डिजिटल डिटॉक्स – नवा आरोग्य ट्रेंड
Digital Detox New Health Trend 2025 डिजिटल डिटॉक्स – नवा आरोग्य ट्रेंड आपण सर्वजण डिजिटल युगात जगत आहोत. स्मार्टफोन, लॅपटॉप, सोशल मीडिया, OTT प्लॅटफॉर्म्स आणि सतत इंटरनेटशी जोडलेली जीवनशैली – ही आजची नवी ‘नॉर्मल’ झाली आहे. पण हेच डिजिटल जाळं आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी गंभीर संकट बनत चाललंय. यावर उपाय म्हणून एक नवा आरोग्य